(For Technical Help Only)  +91-7028495729 (11:00 AM to 05:00 PM) help.mucbfexam@gmail.com
IMPORTANT Form Filling will start soon.

परीक्षा कोड क्र ११८/२०२३-२४

महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या दि सटाणा मर्चंट्स को-ऑप. बँक लि. सटाणा जिल्हा नाशिक मध्ये 'प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी आणि लिपिक' या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. ३०/०४/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते १४/०५/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरून पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

View Result

Ongoing Events

Activity Schedule
Commencement of on-line registration of application12/11/2024
Closure of registration of application26/11/2024
Closure of editing of application26/11/2024
Closure for submission of payment26/11/2024
Last date for printing your application26/11/2024